हरि ॐ
उपासना केंद्र प्रमुख सेवक, उप-प्रमुख सेवक व संस्थेच्या विविध कमिटीचे मेंबर्स हेच फ़क्त सेवा क्रिएट करू शकतात.
सेवा क्रिएट करण्यासाठी खालील स्क्रीनच्या डावीकडील (क्र- 5) “रिक्वेस्टवर” क्लिक करा तिथे (क्र- 5B) असलेल्या "न्यूसेवा" "New Seva" वर क्लिक करा.
न्यू सेवावर क्लिक केल्यावर तुम्हाला खालील "भक्ती सेवा रिक्वेस्ट" ची (क्रं- 5B1) स्क्रीन दिसेल.
येथे तुम्ही वर्तुळात असलेल्या "Add New Request" वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला पुढील स्क्रिन दिसेल.
तुम्हाला ज्या सेवेची रिक्वेस्ट करायची आहे ती सेवा मेन प्रोजेक्ट Main Project, सबप्रोजेक्ट Sub Project आणि भक्ती सेवा टास्क Bhakti Seva Task मधून निवडावी.
- त्यानंतर ही सेवा ज्या उपासना केंद्रामध्ये होणार आहे ते केंद्र निवडावे.
- ही सेवा रिक्वेस्ट केंद्राकडून आहे की पुरुषार्थ मंडलम कलश कडून आहे हे ठरविण्यासाठी "इनिशिएटेडबाय" "Initiated By" ह्या पर्यायतून निवड करावी.
- सेवा जिथे होणार त्या स्थळाचा पत्ता देणे आवश्यक आहे.
- त्या नंतर या भक्ती सेवेचा कालावधी भरणे आवश्यक आहे. भक्ती सेवा कोणत्या तारखेला सुरु होते आणि कोणत्या तारखेला संपते हे देणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यानंतर या सेवेचे कॉर्डीनेटर म्हणजेच क्लेम रेकमेंडर व सेवा क्लेम अप्रुव्हर कोण आहेत याची निवड आपल्याला करायची आहे.
यासाठी "ऍड कॉर्डीनेटर" (क्रं- 5B2) वर क्लिक करा.
तुम्ही एका पेक्षा जास्त क्लेम रेकमेंडर्स (को-ऑरडिनेटर्स) आणि क्लेम अप्रुव्हर्सची नियुक्ति करू शकता.
शेवटी असलेली लिंक सेवेची संपूर्ण माहिती भरून क्लिक केल्यावर आपल्याला त्या सेवेला किती तुलसीपत्र आहेत हे दिसेल. ‘click here to view tulsipatra allocations’ या लिंकवर क्लिक करून आपण त्यासेवेसाठी असणारी तुलसीपत्र ऍलोकेशन्स बघू शकतो.
"अॅड कॉर्डीनेटर" "Add Coordinator”
आता आधी तुम्हाला युजर सर्च करायचा आहे.
जो या चण्डिका करन्सी सिस्टीमचा युजर आहे त्यालाच तुम्ही कॉर्डीनेटरम्हणून निवडू शकता.
ज्या श्रद्धावानाला तुम्हाला कॉर्डीनेटरकरायचे आहे, त्यास तुम्ही नाव, आडनाव, उपासना केंद्र, ई-मेल व त्या श्रद्धवानाचे पद म्हणजेच युजर टाईप या पर्यायांनी शोधू शकता. (क्रं-5B3)
उदा. इथे नंदन भालवणकर या श्रद्धावानासाठी त्यांच्या नाव आणि आडनावाने सर्चदिले आहे.
आवश्यक त्या जागा भरल्यानंतर वर्तुळ 1 मधील सर्चचे बटन दाबा.
मग त्या नावाचा सर्च होऊन ती यादी तुम्हाला खाली दिसेल. या यादीत सगळ्यात पहिल्या कॉलममधील चेक बॉक्सवर क्लिक करुन तुम्ही श्रद्धावानाची निवड कॉर्डीनेटर म्हणून करु शकता. या यादीत (क्रं-5B4) तुम्हाला पहिले नाव, दुसरे नाव व ई मेल दिसेल.
सगळ्यात शेवटी वर्तुळ 2 मधील ’अॅदड कॉर्डीनेटर’चे बटन दाबा. यानंतर पुन्हा तुम्ही या आधीच्या विंडोवर याल.
तिथे आता नंदन भालवणकर यांची नोंद सेवा क्लेम रेकमेंडर म्हणजेच कॉर्डीनेटर म्हणून झालेली तुम्हाला दिसू लागेल. तुम्ही एका पेक्षा अधिक कॉर्डीनेटर देखील निवडू शकता.
तसेच निवडलेला कॉर्डीनेटर रिमुव्ह करण्याचाही पर्याय तुम्हाला दिलेला आहे. (क्रं-5B5)
नंतर सेवा क्लेम अप्रुव्हर्सची निवड करावयची आहे. सेवा क्लेम रेकमेंडर म्हणजेच कॉर्डीनेटरने रेकमेंड केलेला तुलसीपत्र क्लेम अंतिम अप्रुव्हलसाठी सेवा क्लेम अप्रुव्हरकडे येणार आहे.
ज्याप्रमाणे कॉर्डीनेटर्सची निवड केली त्याच प्रमाणे आपण सेवा क्लेम अप्रुव्हरची देखील निवड करायची आहे.
या विंडो मध्ये निखिल भालवणकर यांस सेवा क्लेम अप्रुव्हर म्हणून निवडण्यात आले असल्याचे दिसत आहे
आता पुन्हा शेड्युल न्यू भक्ती सेवा प्रोग्रॅमची स्क्रीन दिसेल. तिथे आता तुम्हाला सेवा अप्रुव्हर म्हणून निखिल भालवणकर यांचे नाव निवडलेले दिसत आहे.
सबमिट बटन वर क्लिक केल्यावर तुमची सेवा भक्ती रिक्वेस्ट ही अॅमप्रुव्हलसाठी पाठविण्यात आली आहे असा मेसेज तुम्हाला मिळेल.तुम्ही परत भक्ती सेवा रिक्वेस्टच्या मुख्य पेजवर याल. (क्रं - 5B1)
तिथल्या टेबलमध्ये तुमची नवीन सेवा रिक्वेस्ट दिसेल आणि तिचे स्टेटस पेंडींग असेही दिसेल.
आणि ज्यावेळी आपण सेवा रेकमेंड करू त्यावेळी तिचे बदललेले स्टेटस म्हणजेच रेकमेंडेड स्टेटस आपण पाहू शकतो.
ज्यावेळी सेवा अप्रुव्ह होते तेव्हा तीचे अप्रुव्हड हे स्टेटस आपल्याला दिसते.
तसेच जर चुकिची सेवा रिक्वेस्ट पाठवली गेली तर ती सीईओज कडून रिजेक्ट केली जाते ती आपल्याला रिजेक्टेड स्टेटसच्या अंडर दिसते. आणि कायमची कॅन्सल्ड रिक्वेस्ट कॅन्सल्ड ह्या स्टेटसच्या अंडर दिसते.
॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥