हरि ॐ
तुम्ही जर एखाद्या सेवेचे कोर्डिनेटर असाल तरच तुम्हाला क्लेम रेकमेंडेशनची ऑथोरिटी असेल. त्या सेवेला येणार्या श्रद्धावानांनी सबमिट केलेल्या तुलसीपत्रांचा क्लेम रेकमेंड म्हणजेच पहिली लेव्हल मान्य करुन अंतिम अप्रुव्हलसाठी पुढे पाठविण्याची जबाबदारी ही कॉर्डीनेटर्सवर किंवा रेकमेंडर्सवर आहे यासाठी "वर्कफ्लो" (क्र-7) मध्ये असणार्या "रेकमेंड करन्सी क्लेम" (क्र-7C) वर क्लिक करावे.
त्यानंतर तुमच्या समोर करन्सी क्लेमची विंडो ओपन होते. यात असलेल्या टेबलमध्ये तुम्हाला श्रद्धावानांचे क्लेम दिसतील. (क्र – 7C1)
• या टेबलमध्ये सर्वप्रथम "सिलेक्ट"चा कॉलम आहे. येथील चेक बॉक्सवर क्लिक करुन तुम्ही एखाद्याचा क्लेम सिलेक्ट करु शकता.
• त्यानंतर क्लेम करणार्यााचे नाव दुसर्या कॉलममध्ये दिसते.
• त्यानंतरच्या कॉलममध्ये "भक्ती सेवा टास्क" दिसेल.
• नंतरच्या कॉलममध्ये उपासना केंद्र दिसेल.
• त्यानंतर सेवेच्या मेजरमेंट्चा कॉलम आहे. हा कॉलम तुम्हाला काळजीपूर्वक चेक करायचा आहे.
• त्यानंतर भक्तीसेवेची तारीख देखील नीट पहायची आहे.
• तसेच शेवटच्या कॉलममध्ये तुम्हाला क्लेम रिक्वेस्ट तारीख दिसते.
इथे तुम्हाला व्ह्यूम डिटेल्सचे (क्र - 7C2) ऑप्शन दिसेल.ज्यामध्ये श्रद्धावान सेवेकर्यााने केलेल्या सेवेची माहिती सखोलपणे मिळेल.
त्यानंतर तुम्हाला करन्सी रेकमेंड अथवा रिजेक्ट करता येईल. (क्र -7 C3). यासाठी एक किंवा एकापेक्षा अधिक क्लेम सिलेक्ट करुन वर्तूळातील "रेकमेंड करन्सी क्लेम"वर क्लिक करा. तुमच्या समोर पुढील विंडो ओपन होईल. येथे तुम्ही श्रद्धावान सेवेकर्याकचा क्लेम रेकमेंड करु शकता अथवा रिजेक्ट करु शकता.
क्लेम रेकमेंडेशन्साठी (क्र-7C4) तर क्लेम रिजेक्ट करण्यासाठी (क्र- 7C5) वर क्लिक करा. क्लेम रेकमेंड अथवा रिजेक्ट करताना तुम्ही कमेंट देखील देऊ शकता (क्र – 7C6)
क्लेम रेकमेंड केल्यानंतर तुम्हाला पुढील "इन्फॉर्मेशन" विंडो दिसेल. त्यामध्ये क्लेम पहिल्या लेव्हल वर यशस्वीपणे रेकमेंड झाला असल्याचा मेसेज येईल.
त्यानंतर पुन्हा करन्सी क्लेमच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला क्लेम स्टेटसमध्ये (क्र – 7C7) रेकमेंडेड असा पर्याय निवडल्यावर तुम्हाला तुम्ही रेकमेंड केलेल्या क्लेमची यादी दिसेल.
॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥
0 comments:
Post a Comment