Saturday, 3 October 2015

Notification No - 9 AADM Vermiculture

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत.

1) ए.ए.डी.म. - व्हर्मीकल्चर (AADM - Vermiculture):

ही सेवा ‘ए.ए.डी.म. (AADM)’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत व्हर्मीक्ल्चर (Vermiculture) या सब प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे, तसेच काही सेवा नव्याने सामावून घेतल्या आहेत त्याची सविस्तर यादी सोबत जोडलेली आहे ती पहावी.

ए.ए.डी.म. व्हर्मीकल्चर (AADM - Vermiculture) उपक्रमाअंतर्गत चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्‍या सेवा:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva
1
Corporate lectures & demo
1 Day of Attendance
6
Head Office
Head Office
Yearly
2
House Hold Pit
1 Kilogram of Vermicompost
20
Head Office
Head Office
Yearly
3
Upasana Center – Major Pit Seva
1 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Yearly
4
Planning and Survey (Travelling) Major Pit
1 Number of Project
6
Head Office
Head Office
Activitywise
5
Planning and Survey (preparing proposal)
1 Number of Project
6
Head Office
Head Office
Activitywise
6
Corporate/Household Pits supervision
1 Number of Visit
3
Head Office
Head Office
Yearly
7
Outstation Demo, Supervision and Consultancy
1 Number of Visit
8
Head Office
Head Office
Activitywise


ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये "CURRENCY VIEW" मधील "VIEW TULSIPATRA ALLOCATIONS" मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.

लीलाधरसिंह कुक्यान
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.