Wednesday, 14 October 2015

Notification No - 13 Punyakshetram Seva

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत. या सिस्टीममधे पुढील सेवा सेवा नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

पुण्यक्षेत्रम्‌ सेवा: (Punyakshetram Seva)
ही पुर्णपणे नविन सेवा तीर्थक्षेत्र’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva
1
Seva performed at Punyakshetram
1 Day of Attendance
4
Head Office
Head Office
Yearly

ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये ‘Currency View’ (करन्सि व्ह्यु) मधील ‘View Tulsipatra Allocations’ (व्ह्यु तुलसीपत्र अलोकेशन्स) मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.

लीलाधर कुक्यान

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.