|| हरि ॐ ||
मदर चण्डिका
स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना
परमपूज्य
सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून
सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र
मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत.
1) ए.ए.डी.म. - क्राऊड मॅनेजमेंट (AADM – Crowd
Management):
ही
सेवा ‘ए.ए.डी.म. (AADM)’ ह्या
मेन प्रोजेक्ट
अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे, तसेच काही सेवा नव्याने सामावून
घेतल्या आहेत त्याची सविस्तर यादी
सोबत जोडलेली आहे ती पहावी.
खालील जुन्या सेवा चंण्डिका करन्सी सिस्टीम मधे यापुढे टाकू नये.
त्याऐवजी बाजूला नमूद केलेल्या नवीन सेवा टाकाव्यात.
Sr. No.
|
जुनी सेवा
|
नवीन सेवा
|
1
|
External
Event
|
Crowd
Management - Full Day (8 Hrs) /
Crowd
Management - Half Day (4 Hrs)
|
ए.ए.डी.म. - क्राऊड
मॅनेजमेंट (AADM – Crowd Management): उपक्रमाअंतर्गत
चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्या सेवा:
Sr. No.
|
Seva Description
|
Unit of Measure
|
Tulsipatra
|
Seva Creation
|
Seva Recommendation
|
Period of Seva
|
1
|
Crowd Management – Full Day (8 Hrs)
|
1
Number of Shift ( 8 Hrs)
|
6
|
Head
Office
|
Head
Office
|
Yearly
|
2
|
Crowd Management – Half Day (4 Hrs)
|
1
Number of Shift ( 4 Hrs)
|
3
|
Head
Office
|
Head
Office
|
Yearly
|
3
|
Pulse
Polio Seva – Full Day
|
1
Days of Full Attendance
|
6
|
Head
Office
|
Head
Office
|
Yearly
|
4
|
Pulse
Polio Seva – Follow Up
|
1
Days of Follow-up
|
3
|
Head
Office
|
Head
Office
|
Yearly
|
ह्या
सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये "CURRENCY VIEW" मधील "VIEW
TULSIPATRA ALLOCATIONS" मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही
शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल
श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.
लीलाधरसिंह कुक्यान
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी
0 comments:
Post a Comment