Friday, 23 October 2015

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत. या सिस्टीममधे पुढील सेवा सेवा नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

डिव्होशनल सर्व्हिसेस: (Devotional Services)
ही पुर्णपणे नविन सेवा डिव्होशनल सर्व्हिसेस’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

डिव्होशनल सर्व्हिसेस (Devotional Services) उपक्रमाअंतर्गत चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्‍या सेवा:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva

Writer Seva

1
Unit Test - Victoria Memory School for Blind
1.0 Number of Exam
2
Head Office
Head Office
Activitywise
2
Regular Exams - 3 hrs - Victoria Memory School for Blind
1.0 Number of Exam
5
Head Office
Head Office
Activitywise
3
Regular Exams - 4 hrs - Victoria Memory School for Blind
1.0 Number of Exam
6
Head Office
Head Office
Activitywise
4
National association for blind - Mahalaxmi
1.0 Number of Exam
6
Head Office
Head Office
Activitywise
5
National association for blind - Worli Sea Face
1.0 Number of Exam
6
Head Office
Head Office
Activitywise

OPD Hospital Seva

6
Tata Cancer Memorial Hospital - OPD
2.0 Hours of Attendance
4
Head Office
Head Office
Yearly
7
Dr. Emest Borges Memorial Home - Cancer Patients
1.0 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Yearly

Vruddhashram Seva

8
Vruddhashram Seva
1.0 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Yearly

Paraplegic Seva

9
Paraplegic Foundation
1.0 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Yearly

Special Children Seva

10
KMS Dr. Shirodkar Special School
1.0 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Yearly

 ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये ‘Currency View’ (करन्सि व्ह्यु) मधील ‘View Tulsipatra Allocations’ (व्ह्यु तुलसीपत्र अलोकेशन्स) मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.

लीलाधर कुक्यान,

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Monday, 19 October 2015

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत.

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ सेवा (Annapurna Mahaprasadam Seva):

ह्यामधील काही सेवा आहेत त्या सेवांच्या नावात बदल केलेला आहे. तसेच काही सेवा नव्याने सामावून घेतल्या आहेत त्याची सविस्तर यादी सोबत जोडलेली आहे ती पहावी.

खालील जुन्या सेवा चंण्डिका करन्सी सिस्टीम मधे यापुढे टाकू नये. त्याऐवजी बाजूला नमूद केलेल्या नवीन सेवा टाकाव्यात.

Sr. No.
जुनी सेवा
नवीन सेवा
1
Cooking lunch in schools
Cooking – 3 hours seva / Cooking 5 hours seva
2
Loading / Unloading (OLD)
Loading / Unloading (NEW)

अन्नपूर्णा महाप्रसादम्‌ उपक्रमाअंतर्गत चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्‍या सेवा:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva
1
Cooking – 3 hours seva, including 1 hour transport
1 Number of Activity
6
Head Office
Head Office
Yearly
2
Cooking – 5 hours seva, including 1 hour transport            
1 Number of Activity
10
Head Office
Head Office
Yearly
3
Loading / Unloading (NEW)
1 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Activitywise
4
Cleaning of Godown
1 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Activitywise
5
Cleaning of Annapurna Area in School
1 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Activitywise
6
Record Keeping
1 Hours of Attendance
2
Head Office
Head Office
Activitywise

ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये ‘Currency View’ (करन्सि व्ह्यु) मधील ‘View Tulsipatra Allocations’ (व्ह्यु तुलसीपत्र अलोकेशन्स) मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.

लीलाधर कुक्यान
उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Wednesday, 14 October 2015

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत. या सिस्टीममधे पुढील सेवा सेवा नव्याने सामाविष्ट करण्यात आलेली आहे, त्याची माहिती पुढीलप्रमाणे :

पुण्यक्षेत्रम्‌ सेवा: (Punyakshetram Seva)
ही पुर्णपणे नविन सेवा तीर्थक्षेत्र’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva
1
Seva performed at Punyakshetram
1 Day of Attendance
4
Head Office
Head Office
Yearly

ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये ‘Currency View’ (करन्सि व्ह्यु) मधील ‘View Tulsipatra Allocations’ (व्ह्यु तुलसीपत्र अलोकेशन्स) मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.

लीलाधर कुक्यान

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Powered by Blogger.