|| हरि ॐ ||
मदर चण्डिका
स्पिरिच्यूअल करन्सि सिस्टीममधील सेवेबाबत सुचना
परमपूज्य
सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सि गेल्यावर्षापासून
सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत.
ह्या
सिस्टीममधील काही मुख्य सेवांमध्ये तसेच त्या सेवा अंतर्गत असलेल्या इतर सेवांच्या
नावांमध्ये ही बदल केलेला आहे. कोणकोणत्या सेवेत बदल केलेला आहे त्याची माहिती खाली
देत आहोत.
(1) ईको फ्रेंण्डली
गणेश मुर्ती सेवा:
ह्या
अंतर्गत असलेल्या काही सेवांच्या नावात बदल केलेला आहे. तसेच काही सेवा नव्याने
अंतर्भुत केलेल्या आहेत.
त्याची सविस्तर यादी सोबत जोडलेली आहे ती पहावी.
नावात बदल केलेल्या सेवा:
Sr. No.
|
जुने नाव
|
नवे नाव
|
1
|
जुन्या Sub Project चे नाव –
‘Making of Doughs (Gole)’
|
नवीन Sub Project चे नाव
-
‘Making of Doughs (Gole) only if permitted by ECO- Friendly Head Office
Team’
|
खालील जुन्या सेवा चंण्डिका करन्सि सिस्टीम मधे यापुढे टाकू नये.
त्याऐवजी बाजूला नमूद केलेल्या नवीन सेवा टाकाव्यात:
Sr. No.
|
जुनी सेवा
|
नवीन सेवा
|
1
|
जुना Sub Project –
‘Making of Moorti’
|
नवीन Sub Project –
‘Raw Moorti Making (REVISED)’
|
2
|
जुना Sub Project –
Moorti Aakhani
|
नवीन Sub Project –
Aakhani of Moorti (REVISED)
|
3
|
Sub Project 'Trainer for
Ganpati Making' मधील
'Training' ही सेवा
|
Sub Project 'Trainer for
Ganpati Making' मधील
1) 'Trainer for Making raw moorti and finishing'
2) 'Trainer for Painting and Aakhani'
|
4
|
Sub Project 'Trainee for
Ganpati Making' मधील
'Training' ही सेवा
|
Sub Project 'Trainee for
Ganpati Making'
मधील
1) 'Trainee for Making raw moorti and finishing'
2) 'Trainee for Painting and Aakhani'
|
** वरील टेबल क्रमांक ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पुढिल सेवांना
1) 'Trainee for Making raw moorti and finishing'
2) 'Trainee for Painting and Aakhani'
दिनांक १५ नोव्हेंबर २०१५ नंतर तुलसीपत्र देण्यात येणार नाहीत ह्याची कॄपया नोंद घ्यावी.
ह्या अंतर्गत सर्व सेवा खाली
नमूद केल्याप्रमाणे चण्डिका करन्सी सिस्टीम मधे टाकाव्यात:
१) सिस्टीम मधे सेवा टाकणे (सेवा क्रिएशन Seva Creation) - हा अधिकार उपासना
केंद्रांच्या केंद्रप्रमुखांकडे असेल. कोणत्याही प्रमुख सेवकाने सिस्टीम मध्ये टाकलेली
सेवा (फक्त ईको फ्रेंडली गणेश मुर्तीच्या सेवा) रेकमेंड करू नये.
२) सिस्टीम मधे टाकलेली सेवा रिकमेंड करणे - हा अधिकार ईको फ्रेंडली कमिटीकडे
असेल.
(2) अनिरूद्धाज
इंन्सिटिट्यूट ऑफ ग्रामविकास:
ही
पुर्णपणे नविन सेवा "रामराज्य" ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार
करण्यात आलेली आहे ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार
ह्याची सविस्तर यादी सोबत जोडलेली आहे ती पहावी. उदा. आता जे श्रद्धावान सेंद्रीय शेती,
पशुपालन, इ. कोर्सेससाठी सहभागी
होतील त्यांना तुळशीपत्र मिळणार
आहेत.
यातील सर्व सेवा फक्त 'हेड
ऑफिस' उपासना केंद्र टाकेल, बाकी कुठल्याही उपासना केंद्राने ह्या सेवा सिस्टीम मधे
टाकू नये.
(3) गोविद्यापीठम् सेवा:
ही पुर्णपणे नविन
सेवा "तीर्थक्षेत्र" ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे ह्या
अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी
सोबत जोडलेली आहे ती पहावी. श्रद्धावान
आता याअंतर्गत असणार्या सेवांकरता मिळणार्या तुळशीपत्रांसाठी क्लेम करू शकतील.
यातील सर्व सेवा फक्त 'हेड
ऑफिस' उपासना केंद्र टाकेल, बाकी कुठल्याही उपासना केंद्राने ह्या सेवा सिस्टीम मधे
टाकू नये.
ह्या
सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सि सिस्टीममध्ये "CURRENCY VIEW" मधील "VIEW
TULSIPATRA ALLOCATIONS" मध्ये आपण पाहू शकतात. ह्या बाबात आपली अजुन काही
शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल
श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.
सुनिलसिंह मंत्री
मुख्य कार्यकारी अधिकारी
0 comments:
Post a Comment