ट्रान्सलेशन ऍन्ड प्रूफरीडींग (Translation & Proofreading):
ही पूर्णपणे नवीन सेवा ‘Translation & Proofreading (Translation & Proofreading)’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:
ट्रान्सलेशन ऍन्ड प्रूफरीडींग उपक्रमाअंतर्गत चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्या सेवा:
Sr. No.
|
Seva Description
|
Unit of Measure
|
Tulsipatra
|
Seva Creation
|
Seva Recommendation
|
Period of Seva
|
1
|
Translation & Proofreading of Articles
|
1 Number of Article
|
2
|
Head Office
|
Head Office
|
Yearly
|
ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये "CURRENCY VIEW" मधील "VIEW TULSIPATRA ALLOCATIONS" मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.
लीलाधरसिंह कुक्यान
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी