Wednesday, 24 June 2015

|| हरि ॐ ||
मदर चण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममधील सेवेबाबत सुचना

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरूद्ध बापूंनी मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी गेल्यावर्षापासून सुरु केली त्यानुसार विविध सेवा करुन त्या बदल्यात तुळशीपत्र मिळवून अनेक श्रद्धावान त्याचा लाभ घेतच आहेत.

स्टोअर्स मॅनेजमेंट (Stores Management):

ही पूर्णपणे नवीन सेवा स्टोअर्स मॅनेजमेंट (Stores Management)’ ह्या मेन प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आलेली आहे. ह्या अंतर्गत कोणकोणत्या सेवा व त्या सेवेला किती तुळशीपत्र मिळणार ह्याची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

स्टोअर्स मॅनेजमेंट उपक्रमाअंतर्गत चण्डिका करन्सी सिस्टीममधे असणार्‍या सेवा:

Sr. No.
Seva Description
Unit of Measure
Tulsipatra
Seva Creation
Seva Recommendation
Period of Seva
1
Cleaning / Housekeeping / Garbage Disposal
1 Hour  of  Attendance
2
Head Office
Head Office
Activity-wise



ह्या सर्व सेवेंचा तपशिल मदर चंण्डिका स्पिरिच्यूअल करन्सी सिस्टीममध्ये "CURRENCY VIEW" मधील "VIEW TULSIPATRA ALLOCATIONS" मध्ये आपण पाहू शकता. ह्या बाबात आपली अजुन काही शंका किंवा माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या सिस्टीमच्या "हेल्पलाईन" मधिल श्रद्धावानांशी अथवा आपल्या केंद्रीय केंद्र संपर्क समितीशी संपर्क साधावा.


लीलाधरसिंह कुक्यान
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी




Powered by Blogger.