Wednesday, 25 June 2014

हरी ओम

जेव्हा आपल्याला कोणत्या सेवेसाठी किती तुलसीपत्र आहेत ह्या बद्दलची माहिती हवी असेल तेव्हा "करन्सी व्ह्यु” (क्र.6) ह्या बटन वर क्लिक करून तिसरा ऑपशन असलेल्या "व्ह्यु तुलसीपत्र ऍलोकेशन’’ (क्र6C) ह्या ऑपशन ला क्लिक केल्यावर आपल्याला विविध सेवा मेन प्रोजेक्टमध्ये दिसतील,
त्यानंतर सब प्रोजेक्टमध्ये आपल्याला मेन प्रोजेक्टच्या अंतर्भूत असलेल्या सेवा दिसतात तर सब प्रोजेक्टच्या अंतर्भूत असलेल्या सेवा आपण भक्ती सेबा टास्क मध्ये पाहू शकतो. मेजरमेंट ह्या कॉलममध्ये साधारणत: सेवेच्या कालावधीचे मोजमाप केलेले असते. ऍलोटेड तुलसीपत्रामध्ये आपण कोणत्या सेवेला किती तुलसीपत्र मिळतील हे आपण पाहू शकतो. पिरिएड फ़्रॉम आणि पिरिएड टू हे कॉलम्स सेवा क्रिएट करताना मुख्यत: उपयोगी पडतात आपण जी सेवा क्रिएट करणार आहोत ती सेवा किती काळासाठी वैध आहे हे इथे आपल्याला पाहता येते. 
तुलसीपत्र ऍलोकेशन्स अधिक सोप्या प्रकारे पाहण्यासाठी खाली चित्र क्र. (क्र.6C1)   मध्ये दाखविलेला फ़िल्टर आपण वापरू शकतो. सिलेक्ट सर्च क्रायटेरिया - मेन प्रोजेक्ट ह्या ऑपशन ला क्लिक केल्यावर आपण ड्रॉपडाऊन मध्ये वेगवेगळे ऑपशन्स   सिलेक्ट करू शकतो, शेजारीच असलेला सब प्रोजेक्ट फ़िल्टर (क्र.6C2) वापरून आणखी लवकर आणि सहज आपण आपल्याला हवी असलेल्या सेवेचे डिटेल्स सहज मिळवू शकतो. 

॥ हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥

Powered by Blogger.