हरि ॐ
आपल्या उपासना केंद्राच्या अंतर्गत कोणत्या सेवा सध्या उपलब्ध आहेत (चण्डिका करन्सीशी संबंधित) हे पाहण्यासाठी आपण करन्सी व्ह्यु ह्या ऑपशनला क्लिक केल्यावर "व्ह्यु लिस्ट ऑफ़ ऑन गोईंग सेवाज" हा ऑपशन दिसतो तिथे क्लिक केल्यावर आपल्याला सिलेक्ट उपासना सेंटर हे ऑपशन दिसेल, तिथे आपल्याला आपल्या केंद्राचे नाव टाईप करून सर्च केल्यावर उपासना केंद्राला अप्रुव्हड झालेल्या सेवांची लिस्ट आपल्या समोर येईल, त्यानुसार आपण त्या केंद्रात केलेल्या सेवांना आपण क्लेम करू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्री राम ॥ ॥ अंबज्ञ ॥